श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
समाजामध्ये ज्या व्यक्तीकडे साधन संपत्ती, पैसा मुबलक असतो, ती व्यक्ति आपला स्वतः चा आणि इतरांचा विकास करू शकते. हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या देशाने देशातील साधन समुर्गी , संपत्ती, विपुल मानवी साधन समुर्गीचा योग्य तो वापर करून आर्थिक विकासाचा वेग वाढविला आहे.
अधिक माहिती |
सांपत्तीक स्थिती - (आकडे लाखात)
तपशील |
31.3.2023 |
31.3.2024 |
सभासद संख्या |
18361 |
19854 |
वसूल भागभांडवल |
329.74 |
339.85 |
सर्व निधी |
617.67 |
675.21 |
ठेवी |
6885.59 |
7446.67 |
कर्जे |
4295.59 |
5760.59 |
एकुण व्यवसाय |
11181.18 |
13207.26 |
खेळते भांडवल |
8157.12 |
8842.62 |
|
बातम्या व कार्यक्रम
श्रमजीवी पतसंस्थेच्या सर्व सभासद खातेदार ठेवीदार यांना कळविण्यात येते की संस्थेने आयसीआयसीआय बँकेमार्फत क्यू आर कोड द्वारे रक्कम जमा करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या खातेदारांना संस्थेत येऊन पैसे भरणे शक्य नसेल त्यांनी क्यू आर कोड मार्फत आपली रक्कम जमा करू शकता. सदर रक्कम जमा करताना आपण रिमार्क मध्ये आपले नाव लिहिणे आवश्यक आहे. कृपया खातेदारांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा सोबत क्यूआर कोड पाठवीत आहे तसेच संस्थेच्या वेबसाईट वर क्यू आर कोड उपलब्ध आहे.
संस्थेची ठळक वैशिष्ट्ये
- काळेवाडी, सांगवी, हडपसर स्वमालकीच्या
- माफक व्याजदराने व सुलभ अतींवर कर्ज पुरवठा
- सोने तारण व खरेदी कर्ज त्वरीत उपलब्ध
- सभासदानकरिता ग्रंथालयाची सुविधा
- जेष्ठ नागरिक / अंध / अपंगासाठी अर्धा जास्त व्याजदर
- संपूर्ण संगणकिकृत सेवा
- चेक क्लियरिंग सुविधा
- कार्य प्रशासन व सेवक वर्ग
- ऑॅडिट वर्ग 'अ'
|
|
नियोजित सेवा
लवकरच लॉकर सुविधा उपलब्ध |
संस्थेच्या आवारा मध्ये मोफत वायफाय सुविधा |
सभासदांच्या पाळ्यांसाठी अभ्यासिका वर्ग |